जाहिरात क्रमांक: ०१३/२०२६ | दिनांक: ३० एप्रिल, २०२६
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग संवर्गातील २८६ पदांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा आयोजित केली आहे.
| तपशील | कालावधी/दिनांक |
|---|---|
| ऑनलाईन अर्ज सादर करणे | ०१ मे, २०२६ ते २१ मे, २०२६ (२३:५९ वाजेपर्यंत) |
| ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे | २१ मे, २०२६ (२३:५९ वाजेपर्यंत) |
| चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी प्रत घेणे | २३ मे, २०२६ |
| बँकेत चलनाद्वारे शुल्क भरणे | २५ मे, २०२६ (बँकेच्या वेळेत) |
| प्रवर्ग | वयोमर्यादा | अनुभव/अर्हता |
|---|---|---|
| वकील / शासकीय अभियोक्ता | २१ ते ३५ वर्षे (मागासवर्गीय: ४० वर्षे) | ३ वर्षे वकिलीचा अनुभव |
| विभागीय कर्मचारी (Staff) | २१ ते ४५ वर्षे | विधी पदवीनंतर ३ वर्षे सेवा |
टीप: उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.